वि. स. खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ – सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. पूर्वायुष्य वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण