
भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)
नेमाडे ,भालचंद्र : (२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते.भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी